Toc Analyzer

Leading Manufacturer of organic carbon from Pune.

Organic Carbon

Request Callback

Get Latest Price

Product Brochure
Usage/ApplicationAgriculure
FormLiquid
Accuracy-+ 3%
Packaging Size1 litre
Packaging TypeBottle
BrandDevamrut Organic Carban
Country of OriginMade in India
Shelf Life36 Months

Ingredient: - Organic Carbon (Humus) and seaweed Extract

Benefits: -

Improves soil structures.

Improves nutrient availabilities.

Improve and encourages microorganisms.

Helps root growth, plant, and microbial growth.

Improves soil water relationship.

Application: - 5 ml dose per l to 5 ltr per acre

Availability: - 1000ml, 5000ml

 

क्रियाशील घटक: - ऑरगॅनिक कार्बन व एक्लोनिया मॅक्झिमा वनस्पतींचा अर्क

फायदे: -

न्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते: जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बनच्या वापरामुळे ९० ते ९५% नायट्रोजन, १५ ते २०% फॉस्फरस, आणि २० ते ५०% सल्फरचे स्थिरीकरण करते.

माती संरचना सुधारते: मातीमध्ये हवा आणि पाणी पोकळी निर्माण करून चांगल्या माती संरचनेला सहाय्य करते.

वनस्पती वाढिस थेट मदत: जमिनीतील पोकळीमधील हवेत कार्बन डायऑक्साईडची वाढ होते त्यामुळे वनस्पतींची वाढ होण्यास प्रोत्साहन मिळते. मूळ वाढिस मदत, सेंद्रिय कार्बनमुळे जमिनीमध्ये हवेची पोकळी निर्माण होते त्यामुळे मुळवाढीस वाव मिळतो.

जमिनीत पाणी संबंध सुधारते पाण्याचा अपव्यय कमी होतो. जमिनीच्या सुपीक स्थर बांधणीमुळे जमिनीचा चांगल्याप्रकारे निचरा होण्यास मदत होते.

वापरण्याची पद्धती:

आळवणी किंवा ड्रीपद्वारे: २ ते ५ लिटर प्रति एकरी आळवणी करावी.

उपलब्ध पॅकिंग: - १००० मिली, ५००० मिली

X

Contact Us

Dr. Dev Gawade (CEO)
Devamrut Agrotech Private Limited
S No.96/3C/1, Property No. 1260 Jay Malhar Colony, Ghule Wasti Manjri Khurd
Pune - 412307, Maharashtra, India

Get Directions
Send Email
Share: