Providing you the best range of neem oil 10000 ppm - devamrut neem guard 10000, devamrut neem karaj plus, organic pesticides insecticides- devamrut guard 303, organic larvicides - devamrut fighter and devamrut virokiller with effective & timely delivery.
₹ 1550 / Litre Get Latest Price
| Form | Liquid |
| Packaging Type | Bottle |
| Grade Standard | Organic |
| Crop | Vegetables |
| Brand | Devamrut |
| Country of Origin | Made in India |
Ingredient: - Neem Oil extract, Stabilizer, Emulsifier
Benefits: -
Increases plants disease resistance capacity.
Useful for preventive application.
Reduces crop loss and damages due to pest infestation.
Combination of various extracts offer long term results.
Application: -
For Spraying: - 250 ml in 200 ltr of water
For Drenching: - 500ml/acre.
Recommended for all crops.
Availability: - 250ml, 500ml, 1000ml
क्रियाशील घटक: - नीम अर्क, इमूलसीफायर व स्टेबिलायझर्स यांचे मिश्रण.
फायदे: -
देवअमृत नीम गार्ड हे प्राचीन आयुर्वेदावर आधारित एक प्रभावशाली सेंद्रिय कीटकनाशक आहे जे सर्वप्रकारच्या रसशोषक (सकिंग पेस्ट) कीटकाच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे कार्य करते. देवअमृत नीम गार्ड हे नीम अर्क या घटकावर आधरित एक अत्यंत प्रभावशाली कीटकनाशक असून याची कार्यप्रणाली फुलकिडे, थ्रिप्स, मावा, तुडतुड, हिरवा मावा, लाल कोळी, नाग अळी यासारख्या रस शोषणाऱ्या कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी तयार केलेले आहे. हे पिकांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवून पिकांचे किटकांपासुन प्रभाविपणे संरक्षण करते. देवअमृत नीम गार्डचा वापर सर्वप्रकारच्या भाजीपाला, पिके, द्राक्ष, फळझाडे, कापुस, फुलझाडे, वेलवर्गीय पिके, ग्रीन हाऊस व पॉली हाऊसमध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये करू शकतो. देवअमृत नीम गार्ड हे संपूर्णतः सेंद्रिय पद्धतीवर आधारित असल्यामुळे याचा उपयोग प्रिव्हेंटिव्ह म्हणून केल्यास कीटकांपासुन पिकांचे संरक्षण होण्यास अत्यंत लाभदायक ठरेल. ज्यामुळे पिकांमध्ये भरगोस उत्पन्नवाढ मिळते.
वापरण्याची पद्धती: -
फवारणीसाठी: - २१ मि.ली. ते १.५ मि.ली. प्रतिलिटर पाण्यामध्ये किंवा २५० मि.ली. २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
उपलब्ध पॅकिंग: - २५० मिली, ५०० मिली १००० मिली.
₹ 1550 / Litre Get Latest Price
| Packaging Size | 1 kg |
| Form | Liquid |
| Packaging Type | Bottle |
| Organic | Yes |
| Purity | 98 % |
| Country of Origin | Made in India |
Ingredients: - Neem Oil Extract & Karanj Oil Extracts, Emulsifiers & Stabilizers.
Benefits: -
Increases Plants disease resistance capacity.
Useful for Preventive application.
Reduces crop loss and damages due to pest infestation.
Increase the plants disease resistance capacity.
Foliage sprays are effective against hosts of pests.
Mixture with neem oil effective against pests and even viruses.
Widely used as a pesticide.
Useful for Preventive application.
Reduces crop loss and damages due to pest infestation.
Method of Application: -
Foliar Application:- 2ml to 3ml per Ltr of Water or 500ml for 200 Ltrs of water.
Soil Application: - 500ml to 1000ml for 200 Ltrs of water or Per Acre.
Availability: - 250ml, 500ml, 1000ml.
₹ 1300 / ml Get Latest Price
| Usage/Application | Agriculture |
| Form | Liquid |
| Packaging Type | Bottle |
| Target Crops | Vegetables |
| Grade Standard | Organic |
| Brand | Devamrut |
| Shelf Life | 3 Years |
Ingredient: - Multi herbal plant extracts, emulsifier, and stabilizers.
Benefits: -
Increases plants disease resistance capacity.
Useful for preventive application.
Reduces crop loss and damages due to pest infestation.
Combination of various extracts offer long term results.
Increase Yields.
Application: -
1 ml to 1.5 ml dose per ltr water or 250 ml in 200 ltrs of water for spraying.
Availability: - 250ml, 500ml
क्रियाशील घटक: - एरंड तेल, निम तेल व औषधी वनस्पती अर्क, इमुलसीफायर व स्टेबिलायझर्स यांचे मिश्रण.
फायदे: -
देवअमृत गार्ड प्लस हे प्राचीन आयुर्वेदावर आधारित एक प्रभावशाली सेंद्रिय कीटकनाशक आहे जे सर्वप्रकारच्या रसशोषक (सकिंग पेस्ट) कीटकाच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे कार्य करते. देवअमृत गार्ड प्लस हे एरंड तेल, निम तेल व औषधी वनस्पती अर्क या नविन घटकावर आधरित एक अत्यंत प्रभावशाली कीटकनाशक असून याची कार्यप्रणाली फुलकिडे, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, हिरवा मावा, लाल कोळी, नाग अळी यासारख्या रस शोषणाऱ्या कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी तयार केलेले आहे. देवअमृत गार्ड हे १००% सेंद्रिय असल्याने याचा वापर सर्व प्रकारच्या निर्यात क्षम माल तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. याचा उपयोग प्रिव्हेंटिव्ह म्हणुन केल्यास चांगले रिझल्ट मिळतील.
वापरण्याची पद्धती: -
फवारणीसाठी: - १ मि.ली. ते १.५ मि.ली. प्रतिलिटर पाण्यामध्ये किंवा २५० मि.ली. २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
उपलब्ध पॅकिंग: - २५०मि.ली., ५०० मि.ली.
₹ 1100 / ml Get Latest Price
| Grade Standard | Organic |
| Form | Liquid |
| Target Crops | Vegetables |
| Packaging Type | Bottle |
| Usage/Application | Agriculture |
| Brand | Devamrut Fighter |
| Purity | 98 % |
Minimum order quantity: 250 ml
Ingredient: - Herbal plant Extract, Emulsifier and Universal Solvents.
Benefits: -
Enhances Nutrient Assimilation and translocation.
Protects Plants from Chewing Pests.
Reduces losses due to pest infestation.
Increases Yields.
Promotes Healthier and robust crops.
Application: - 2 ml to 3 ml dose per ltr water
Availability: - 500ml, 1000ml.
क्रियाशील घटक: - औषधी वनस्पती अर्क, इमुलसीफायर व स्टेबिलायझर्स यांचे मिश्रण.
फायदे: -
देवअमृत फायटर हे वनौषधींच्या अर्कावर आधारीत एक प्रभावशाली सेंद्रिय किटकनाशक आहे जे सर्व प्रकारच्या अळीवर्गीय (चियुंग पेस्ट) किटकाच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे कार्य करते. देवअमृत फायटर हे औषधी वनस्पती अर्क व सॉल्व्हन्ट या नविन घटकांवर आधारीत एक अत्यंत प्रभावशाली किटकनाशक असून याचे कार्यप्रणाली ही प्रतीबंधात्मक असुन हे किटकांच्या पचन संस्था व मज्जासंस्थेवर परिणाम दर्शवून किटकांची भुक मंदावते, किटक हळूहळू विकलांग होऊन मरण पावतात. हेलिओथिस, स्पोडोपेटरा, डी.बी.एम. लिपोडोपेटरा, फळ पोखरणारी अळी, शेंड्यातील अळी, नाग अळी, अश्या सर्व प्रकारच्या फळ व पाने कुडतरणाऱ्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी देवअमृत फायटर हे अत्यंत प्रभावशाली ठरले आहे. देवअमृत फायटर हे संपूर्णत: सेंद्रिय पद्धतीवर आधारीत असल्यामुळे याचा उपयोग प्रिव्हेंटीव्ह म्हणुन केल्यास चांगले रिझल्ट मिळतील.
वापरण्याची पद्धती: -
फवारणीसाठी: - २ मिली ते ३ मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये किंवा ५०० मि.ली. २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
उपलब्ध पॅकिंग: - २५० मिली, ५०० मिली.₹ 2500 / Litre Get Latest Price
| Packaging size | 500 ml, 1 Litre |
| Form | Liquid |
| Packaging Type | Bottle |
| Grade Standard | Organic |
| Crop | Vegetables |
| Brand | Devamrut |
| Country of Origin | Made in India |
Minimum order quantity: 250 Litre
Ingredient: - Herbal plan extract, Emulsifier and solvent.
Benefits: -
Helps plants to recover from virus attacks.
Provide energy to plants for healthier growth.
Ensure overall developments of plants.
Recovers plant leaves call.
Increases yields.
Application: - 1 ml to 1.5 ml dose per ltr water.
Availability: - 250ml, 500ml
क्रियाशील घटक: - औषधी वनस्पतींचा अर्क, जैव उत्तेजक व इमुलसीफायर.
फायदे: -
देवअमृत व्हायरोकिलर हे औषधी वनस्पती अर्कांवर आधारित जैव-उत्तेजक समाविष्ठ एक नवीन व्हायरस प्रतिबंधक प्रॉडक्ट आहे. देवअमृत व्हायरोकिलर हे वनस्पतीचे चयापचय सुधारते, फांद्या व पानांना सुदृढ बनवून अन्ननिर्मिती क्षमता वाढवते. देवअमृत व्हायरोकिलर हे वनस्पतींना व्हायरसच्या हल्ल्यापासून प्रतिबंधित होण्यासाठी ऊर्जा प्रदान करते. व्हायरसचा प्रादूर्भाव झालेल्या वनस्पतींना जलद पुनर्प्राप्तीसाठी पौष्टिक ऊर्जा आणि जैव-उत्तेजक घटकांची निर्मिती करुन देते. देवअमृत व्हायरोकिलर हे जैव उत्तेजकांचे एक उत्तम मिश्रण आहे जे वनस्पतींना व्हायरसपासुन मुक्त होण्यास आणि निरोगी पिके ठेवण्यास मदत करते. वनस्पतींच्या निरोगी वाढीसाठी ऊर्जा प्रदान करुन वनस्पतींच्या सर्वांगीण विकासाची हमी देऊन उत्पादन वाढवते.
वापरण्याची पद्धती: -
फवारणीसाठी: - १ ते १.५ मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये किंवा २५० मिली २०० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी.
आळवणी:- ५०० मिली ते १००० मिली प्रति एकरी आवळणी घ्यावी. (उत्तम परिणामांकरीता देवअमृत स्टीकोस्प्रेडचा १०० मिली प्रति २०० लिटर पाण्याकरीता वापर करावा.)
उपलब्ध पॅकिंग: -२५० मिली, ५०० मिली.
Dr. Dev Gawade (CEO)
Devamrut Agrotech Private Limited
S No.96/3C/1, Property No. 1260 Jay Malhar Colony, Ghule Wasti Manjri Khurd
Pune - 412307, Maharashtra, India