Our range of products include super potassium humate flakes 98% roots power.
₹ 750 / Kg Get Latest Price
| Packaging Size | 1kg |
| Form | Flakes |
| Brand | Devamrut |
| Usage/Application | Agriculture |
| Packaging Type | Packet |
| Country of Origin | Made in India |
| Shelf Life | 36 Months |
Minimum order quantity: 500 Kg
Contains: - Humic Acid 98%, Qs Base
Roots Power is the organic nutrition for all crops. It contains the reach of Natural Root Growth Promoters and humic acid. It is 100% water-soluble.
Benefits: -
Improves the roots system of plants.
Increase the soil fertility.
Produce more vigorous and healthy roots.
Increase plant establishment and survival at seeding or transplanting.
Increase yields and crop quality.
Helps to increase the soil beneficial micro-organisms and helps to maintain the soil pH.
Improving uptake & trans location of macro & micro nutrients.
Accelerating germination.
Enhancing seedling vigor and root growth.
Method of Application: -
Soil Application: - 500gm/acre.
Recommended For All Crops.
क्रियाशील घटक: - सुपर पोटॅशियम ह्युमेट ९८%.
फायदे: -
हे खास मातीला देण्यासाठी बनविले आहे जे कोणत्याही प्रकारच्या स्थानिक मातीत सहज मिसळते व मातीची कॅटायोनिक एक्सचेंज क्षमता संपुर्ण वर्षासाठी वाढवते. कमी वेळात अधिक चांगले सीडजर्मिनेशन होते. पांढऱ्या मुळांची भरगोस वाढ करते. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. जमिनीतील अन्नद्रव्ये शोषुन घेण्यासाठी पिकांना मदत करते. जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढवते. मुळे लांब व घट्ट होतात, मातीतील क्षार बदल आम्लता बदल रोधक व मुळांची निरोगी वाढ रोपांना संतुलित आहार देते व वाढीस पुरक ठरते. मातीतील पोषकद्रव्ये दिर्घकाळ, सहज उपलब्ध होतील अशा स्वरूपात टिकवून ठेवते जी गरजेनुसार पिकाच्या वाढिसाठी मिळतात. परिस्थितीत तग धरून राहण्याची क्षमता वाढवते. ४५० चे सीईसी असल्यामुळे ओलावा व अन्नद्रव्ये टिकवून धरते. उत्पादनात भरगोस वाढ करते.
वापरण्याची पद्धती: -
आळवणी किंवा ड्रीपद्वारे: ५०० ग्रॅम ते १००० ग्रॅम प्रति एकरी आळवणी करावी.
उपलब्ध पॅकिंग: - ५०० ग्रॅम, १ किलोDr. Dev Gawade (CEO)
Devamrut Agrotech Private Limited
S No.96/3C/1, Property No. 1260 Jay Malhar Colony, Ghule Wasti Manjri Khurd
Pune - 412307, Maharashtra, India