We are a leading Manufacturer of tyrent emamectin benzoate, dictate lambda cyhalothrin, dimida imidacloprid pesticide and agriculture pesticide chemical from Pune, India.
₹ 1700 / Kg Get Latest Price
| Form | Powder |
| Brand | Devamrut |
| Packaging Type | Bottle |
| Shelf Life | 24 Months |
| Country of Origin | Made in India |
| Purity | 98 % |
Emamectin Benzoate-5 % SG
Specifications: -
Tyrant is Larvicide having Anti-Feedent actions. It protects plant from feeding damage within few hours of application.
Control range of larval instars by contact activity.
Long residual Ingestion activity.
It is rapidly absorbed into foliage and has translaminer action.
It is a naturally derived product that does not harm the beneficial insects.
Category: - Avermectin group of insects.
Mode of Action: -
Non systemic penetration by Translaminar movement.
Compatibility: - It is a compatible with the all available insecticides and fungicides which are highly acidic and alkaline in nature.
Phytotoxicity: - Not Phytotoxic when applied in recommended dose.
देवअमृत टायरन्ट
रासायनिक रचना: ईमामेक्टीन बेनझॉईट ५% एसजी
माहिती तपशील : देवअमृत टायरन्ट यामध्ये ईमामेक्टीन बेनझॉईट ५% एसजी हा रासायनिक घटक असतो. हे एक स्पर्शजन्य व गॅसवर्धक क्रिया करणारे कीटकनाशक आहे. जे अळीवर्गीय गटातील सर्व किडींवर प्रभावी नियंत्रण करते. काळी कुर्ताडणारी अळी, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, फळे पोखरणारी अळी, कोबी पिकात येणाऱ्या डीबीएम अळी यांसारख्या अळी गटातील सर्व किडींवर प्रभावी नियंत्रण करते. टोमॅटो पिकात फुलवस्थेत येणाऱ्या अळी वर्गीय किडींवर नियंत्रण साठी याचा वापर करू शकता यामुळे फुलगळ होत नाही.
वर्ग / गट : एव्हरमेक्टिन कीटकनाशक गट.
कृतीची पद्धत : स्पर्शजन्य व पोटाची गॅसवर्धक क्रिया करणारे कीटकनाशक.
सुसंगतता: इतर कीटकनाशके, बुरशीनाशके आणि वाढ संजीवकांशी सुसंगत.
वापरण्याची पद्धत:
फवारणी डोस: ७ ते १० ग्रॅम प्रति पंप किंवा १०० ग्रॅम प्रति एकरी किंवा प्रति २०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
₹ 700 / Litre Get Latest Price
| Packaging Size | 500 ml |
| Packaging Type | Bottle |
| Brand | Devamrut |
| Form | Granules |
| Shelf Life | 24 Months |
| Country of Origin | Made in India |
Lambdacyhalothrin-5% EC
Specifications: -
Triple action insecticide-contact, systemic and fumigant action. Broad spectrum and fast degrading insecticide.
It has action on insects and is therefore most valuable as a cleanup spray in the event of a heavy infestation of pests.
It has quick knock down action.
It can use for controlling stored grain pests.
Mode of Action: -
Systemic, Contact & Fumigant action.
Compatibility: - It is a compatible with the all available insecticides and fungicides which are highly acidic and alkaline in nature.
Phytotoxicity: - Not Phytotoxic when applied in recommended dose.
देवअमृत डिक्टेट
रासायनिक रचना: लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी.
माहिती तपशील :
देवअमृत डिक्टेट हे लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी. या घटकांपासुन बनवलेले कीटकनाशक असून हे स्पर्शजन्य व पोटातील गॅसवर्धक क्रिया करणारे कीटकनाशक आहे. जे विविध कीटकांच्या नियंत्रणासाठी बनवलेले आहे. याची क्रिया हि कीटकांच्या स्वशनाद्वारे संपर्कात आल्यास किंवा कीटकांच्या पोटामध्ये विष गेल्यानंतर त्याची पचनक्रिया मंदावते व कीटक मरून जातात. याचा वापर सर्व प्रकारच्या अळीवर्गीय चावणाऱ्या, चघळणाऱ्या आणि तुडतुडे, मावा यासारख्या रस शोषणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी विकेंद्रीकृत सिंथेटिक पायरेथ्रॉइड कीटकनाशक म्हणून करता येईल.
वर्ग: सिंथेटिक पायरेथ्रॉइड कीटकनाशक गट.
कृतीची पद्धत : स्पर्शजन्य व पोटाची गॅसवर्धक क्रिया करणारे कीटकनाशक.
सुसंगतता: इतर कीटकनाशके, बुरशीनाशके आणि वाढ संजीवकांशी सुसंगत.
वापरण्याची पद्धत:
फवारणी डोस: १० ते २० मिली प्रति पंप किंवा १०० ते २०० मिली प्रति एकरी किंवा प्रति २०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
₹ 1000 / Litre Get Latest Price
| Brand | Devamrut |
| Packaging Type | Bottle |
| Country of Origin | Made in India |
| Shelf Life | 24 Months |
| Purity | 99 % |
| Usage | Agriculture |
Imidacloprid-17.8 % SL
Specifications: -
Long duration control over pests as compared to conventional insecticides, is the most distinct characteristic of Dimida.
The product is cheaper compared to other synthetic pyrethroids in terms of per acre cost.
It has Translaminar activity.
It acts as an Antagonist.
Category: - Neonicotinoid group of insecticide.
Mode of Action: -
Contact and stomach poison with systemic action.
Compatibility:- It is a compatible with the all available insecticides and fungicides in the market except those which are highly acidic and alkaline in nature.
Phytotoxicity: - When applied in recommended dose, it does not show phytotoxic effects.
देवअमृत डमीडा
रासायनिक रचना: ईमीडाक्लोप्रिड १७.८% एस.एल.
माहिती तपशील :
देवअमृत डिमीडा हे ईमीडाक्लोप्रिड १७.८% एस.एल. या घटकांपासुन बनवलेले कीटकनाशक असून हे स्पर्शजन्य व पोटातील गॅसवर्धक क्रिया करणारे कीटकनाशक आहे. हे निओ निकोटिनॉइड गटाशी संबंधित विकेंद्रीकृत कीटकनाशक आहे. जे विविध कीटकांच्या नियंत्रणासाठी बनवलेले आहे. याची क्रिया हि कीटकांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर कार्य करते ज्यामुळे पोस्टसिनॅप्टिक निकोटिनॉइडॅसेटाइलक्लोलीन रिसेप्टर्सचा अपरिवर्तनीय अडथळा निर्माण करते व कीटक मरून जातात. याचा वापर पिकांवरील सर्व प्रकारच्या तुडतुडे, मावा, फुलकिडे, उडद्या भुंगेरे यासारख्या रस शोषणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी विकेंद्रीकृत सिंथेटिक पायरेथ्रॉइड कीटकनाशक म्हणून करता येईल.
वर्ग / गट : निओ निकोटिनॉइड गट.
कृतीची पद्धत : स्पर्शजन्य व पोटाची गॅसवर्धक क्रिया करणारे (पोटविष), आंतरप्रवाही कीटकनाशक.
सुसंगतता: इतर कीटकनाशके, बुरशीनाशके आणि वाढ संजीवकांशी सुसंगत.
वापरण्याची पद्धत:
फवारणी डोस: ५ ते १० मिली प्रति पंप किंवा ५० ते १०० मिली प्रति एकरी किंवा प्रति २०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
₹ 1000 / Litre Get Latest Price
| Pesticide Type | Bio-Pesticide |
| Physical Form | Liquid |
| Packaging Size | 1 Ltr |
| Target Crop | Soybean, Cotton, Vegetables, Grapes, Wheat, Sugarcane, Fruits, Chilli, Groundnut, Paddy |
| Target Pest | Mites, Caterpillars, Stem Borer, Bollworms, Leaf Folder, Sucking Pests |
| Farming Type | Organic |
Dr. Dev Gawade (CEO)
Devamrut Agrotech Private Limited
S No.96/3C/1, Property No. 1260 Jay Malhar Colony, Ghule Wasti Manjri Khurd
Pune - 412307, Maharashtra, India