Our range of products include plant growth regulators and sticko spread silicon base.
₹ 900 / Litre Get Latest Price
| Packaging Size | 1 L |
| Form | Liquid |
| Packaging Type | Bottle |
| Color | Black |
| Country of Origin | Made in India |
Minimum order quantity: 250 Litre
₹ 1000 / Litre Get Latest Price
| Packaging Size | 1 Litre |
| Packaging Type | Bottle |
| Target Crops | Vegetables |
| Form | Liquid |
| Brand | Devamrut |
| Shelf Life | 3 years |
| Country of Origin | Made in India |
| Usage/Application | Agriculture Spray Adjuvants |
Minimum order quantity: 1 Litre
Ingredient: - Silicon based Sticker, Spreader, penetrating surfactant,Activeter,Soil Condisner & PH Balancer.
Benefits: -
Sticko Spread is highly effective silicon based non-ionic & non-toxic wetting, spreading & penetrating surfactan, Activeter, Soil Condisner & PH Balancer. It will promote uniform spreading at very low concentration. It is designed to reduce the surface tension of the sprayer solution in order to maximize pesticides & nutrients spray coverage any efficiency. Increase water retention capacity & reduce use of pesticide up to 40%
Application: - 0.25 ml to 0.5 ml dose per ltr water.
Availability: - 100ml, 250ml
क्रियाशील घटक: - सिलिकॉन आधारित स्टिकर, स्प्रेटर, पेनिट्रेटर, अॅक्टिवेटर, पी. एच. बॅलन्सर.
फायदे: -
देवअमृत स्टीकोस्प्रेड मधिल सिलिकॉन हा घटक पिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो, म्हणुनच पिकांमध्ये कीटक, रोग व ताणतणावाचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. देवअमृत स्टीकोस्प्रेड हे पिकांची पाने, फळे आणि पिकांची साल यांच्या गुळगुळीत पृष्ठभागावर पडणारा प्रत्येक थेंब व्यवस्थितरित्या चिकटून घरते आणि त्यामुळे प्रत्येक औषधांचे आंतरप्रवाही कार्य प्रभावीपणे होते व नुकसान कमी होते. देवअमृत स्टीकोस्प्रेडमुळे पाण्याच्या द्रावणाचा पी.एच. (सामु) सुधारतो. देवअमृत स्टीकोस्प्रेड हे वेगवान प्रसारक्रिया असणारे नॉन aread आयनिक वेटिंग एजंट आहे जे फवारणी द्रावण फवारणीनंतर पानांच्या पृष्ठभागावर फार वेगाने पसरायला मदत करते. ज्यामुळे औषधांचे द्रावण पानांच्या सर्व बाजूला समप्रमाणात मिळते. देवअमृत स्टीकोस्प्रेड हे सर्व प्रकारचे खते, सुक्ष्म अन्नद्रव्ये, टॉनिक्स, किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके इत्यादी घटकांबरोबर वापरता येते.
वापरण्याची पद्धती: -
फवारणीसाठी: - १०० मि.ली. २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
उपलब्ध पॅकिंग:- ५० मिली,१०० मिली, २५० मिली,५०० मिली.१००० मिली.
Dr. Dev Gawade (CEO)
Devamrut Agrotech Private Limited
S No.96/3C/1, Property No. 1260 Jay Malhar Colony, Ghule Wasti Manjri Khurd
Pune - 412307, Maharashtra, India